Nokia 5300 परत आलंय नव्या रूपात! गावाकडं परत धुमाकूळ घालायला तयार!
साल 2000 च्या जेव्हा नव्यानेच मोबाईल येन सूर झाले होते तेव्हा नोकिया चा जरा वेगळाच दबदबा होता आणि नोकिया आपल्या मोठ्या व्हेरायटी मध्ये अनेक मोबाईल आणायचा म्हणजे नोकिया चे मोबाईल म्हणजे त्या वेळेस चा I Phone च आणि ह्या मोठ्या …