
Best Mobile Processor 2025 : आजकाल मोबाईल घेताना सगळेजण कॅमेरा किती MP आहे, बॅटरी किती mAh आहे किंवा स्क्रीन किती मोठा आहे हे पाहतात. पण खरी गोष्ट अशी की मोबाईलचा ब्रेन म्हणजे प्रोसेसर (Chipset). हाच ठरवतो की मोबाईल स्लो चालणार की फास्ट, गेमिंग स्मूथ होणार की नाही, आणि मोबाईल 3-4 वर्षं टिकणार की नाही.
सोप्या भाषेत सांगायचं तर, सॉफ्टवेअर हे मोबाईलचं हृदय असेल, तर प्रोसेसर म्हणजे मेंदू आहे. त्यात CPU, GPU, ISP, Modem – हे सगळं असतं. म्हणजे मोबाईलमधली प्रत्येक गोष्ट थेट Chipset वर अवलंबून असते.
म्हणूनच या ब्लॉगमध्ये आपण 10,000 ते 50,000+ बजेटमध्ये कोणता Chipset घ्यावा, Dimensity की Snapdragon कुठला चांगला आहे, Antutu Score म्हणजे काय, RAM-Storage किती महत्त्वाचं आहे – हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
🔹 10,000 – 15,000 बजेट (Entry Level Phones) Best Mobile Processor 2025
👉 हा बजेट बेसिक युजर्ससाठी आहे – WhatsApp, YouTube, Insta, Calls यासाठी.
Chipset:
- MediaTek Dimensity 6300 / 6400
- MediaTek Dimensity 7060
- Snapdragon 4 Gen 2
- (काही ठिकाणी) Unisoc T760
⚡ परफॉर्मन्स:
- Antutu Score: 400k – 500k
- Gaming: Low/Medium Settings
- Storage: UFS 2.2 पाहिजेच
- RAM: LPDDR4x
🔹 15,000 – 20,000 बजेट (Value For Money Phones)Best Mobile Processor 2025
👉 इथे मोबाईल थोडा Powerfull मिळतो. Gaming, Multitasking आणि Camera साठी बेस्ट.
Chipset:
- MediaTek Dimensity 7300
- Snapdragon 6 Gen 4
- Snapdragon 782G (काही मॉडेल्समध्ये)
⚡ परफॉर्मन्स:
- Antutu Score: 600k – 750k
- Gaming: 60-90 FPS Gaming Possible
- Storage: UFS 2.2 / काही UFS 3.1
- RAM: LPDDR4x / LPDDR5
🔹 25,000 – 30,000 बजेट (Mid-Range Premium)
👉 या रेंजमध्ये Performance + Gaming + Camera सगळं Strong मिळतं.
Chipset:
- Snapdragon 7+ Gen 3
- Snapdragon 8 Gen 3 Lite (Upcoming)
- MediaTek Dimensity 8300 / 8350
⚡ परफॉर्मन्स:
- Antutu Score: 1M – 1.4M
- Gaming: 90 FPS Ultra Gaming
- Storage: UFS 3.1
- RAM: LPDDR5 / LPDDR5X
🔹 30,000 – 45,000 बजेट (Upper Midrange)
👉 इथे Pure Gaming + Camera Lovers ना धमाल Performance मिळतो.
Chipset:
- Snapdragon 8 Gen 3
- Snapdragon 8s Gen 3
- MediaTek Dimensity 9300 / 9300+
⚡ परफॉर्मन्स:
- Antutu Score: 1.5M – 2.0M
- Gaming: 120 FPS Gaming
- Storage: UFS 4.0 / 4.1
- RAM: LPDDR5X
🔹 50,000+ बजेट (Flagship Phones)
👉 हे Ultra Premium Segment आहे – Top Performance + Camera + AI Features.
Chipset:
- Snapdragon 8 Gen 4
- Apple A18 Pro
- MediaTek Dimensity 9400
⚡ परफॉर्मन्स:
- Antutu Score: 2.5M+
- Gaming: Future Proof 3-4 Years
- Storage: UFS 4.1
- RAM: LPDDR5X
📊 प्रोसेसर निवडताना लक्षात ठेवायच्या गोष्टी
- किमान UFS 2.2 Storage पाहिजे, Midrange मध्ये UFS 3.1, Flagship मध्ये UFS 4.1.
- RAM Type – LPDDR5 किंवा LPDDR5X असला तर बेस्ट.
- Entry Level साठी Antutu Score 400k+, Gaming साठी 700k+, Flagship साठी 1.5M+.
- Snapdragon सीरीज लाँग-टर्म Performance साठी बेस्ट, Dimensity सीरीज Value For Money आहे.
❓ FAQs
Q1: 15,000 खाली कोणता Processor घ्यावा?
👉 Dimensity 6300/6400 किंवा Snapdragon 4 Gen 2.
Q2: Gaming साठी 20,000 मध्ये बेस्ट कोणता?
👉 Dimensity 7300 किंवा Snapdragon 6 Gen 4.
Q3: 30,000 मध्ये Long-Term साठी?
👉 Snapdragon 7+ Gen 3 किंवा Dimensity 8300.
Q4: Heavy Gaming साठी Flagship कोणता?
👉 Snapdragon 8 Gen 4 / Dimensity 9400.
Q5: RAM-Storage किती महत्वाचं आहे?
👉 खूप! LPDDR5X RAM + UFS 4.0 Storage असलं तर मोबाईलचा परफॉर्मन्स वेगळ्याच लेव्हलचा असतो.
👉 मोबाईल घेताना फक्त कॅमेरा, बॅटरी न बघता Chipset वर जास्त लक्ष द्या.
👉 Budget मध्ये Dimensity 6300/6400, Midrange मध्ये Dimensity 7300/8300, तर Flagship मध्ये Snapdragon 8 Gen 4 / Dimensity 9400 हे बेस्ट पर्याय आहेत.
👉 योग्य प्रोसेसर घेतल्यास मोबाईल 3-4 वर्षं Fast, Smooth आणि Future Proof राहतो.
📲 सोशल मीडिया अपडेटसाठी आमच्यासोबत रहा:
- Youtube चॅनेल: Join Now
- WEBSITE : MobileKatta.com
- Instagram : Mobile Katta