• OnePlus 15 Review : काय आहे खास या नवीन स्मार्टफोनमध्ये?
OnePlus 15 Review : 2025 मध्ये स्मार्टफोन मार्केटमध्ये OnePlus 15 ने एक वेगळीच खळबळ माजवली आहे. यावेळी OnePlus ने केवळ डिझाइन किंवा कॅमेरा नाही, तर थेट परफॉर्मन्स आणि सॉफ्टवेअर अनुभवाला प्राधान्य दिलं आहे. Trakin Tech च्या “OnePlus 15 First Impressions …